गुगलचा हटके इनबॉक्स

google_inboxइंटरनेट सर्चिंग आणि ई-मेल सेवेमध्ये अव्वल स्थानी असलेल्या गुगलने इनबॉक्स ही नवी ई-मेल सेवा सुरु केली आहे. Continue reading

Advertisements
Posted in गुगल | Tagged , , , , | 1 Comment

जगजीत सिंह यांचे गुगलकडून स्मरण

jagjit-singh-google-doodleख्यातनाम गझलगायक जगजीत सिंह यांच्या 72व्या वाढदिवसानिमित्त गुगलने होमपजेवर डुडल तयार केला आहे. Continue reading

Posted in गुगल | Tagged , , , | Leave a comment

प्रजासत्ताक दिनाचा डुडल…

भारतीय प्रजासत्ताक दिना निमित्त गुगलने आपल्या होम पेजवर प्रसिद्ध केलेला डुडल…

Republic Day India 2013

Posted in गुगल | Tagged , | Leave a comment

‘तिला’ गुगलकडून श्रद्धांजली

दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणातील २३ वर्षीय तरुणीला गुगल इंडियाने श्रद्धांजली वाहिली आहे. गुगल इंडिया(www.google.co.in) होम पेजवर सर्च या पर्यायाखाली मेणबत्ती द्वारे श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

in memory of Delhi braveheart

अर्थात गुगलचा हा डुडल नव्हे. गुगलने आपल्या सर्च इंजिनच्या होमपेजवर सर्चच्या खाली एक छोटे छायाचित्र दिले आहे. त्यावर माऊस नेल्यास : “In memory of the Delhi braveheart” हा मजकूर वाचण्यास मिळतो.

राजधानी दिल्लीत १६ डिसेंबर रोजी धावत्या बसमध्ये या तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला होता. त्यानंतर प्रथम दिल्लीतील नंतर सिंगापूरमधील रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आले होते. अखेर शनिवारी पहाटे तिचे निधन झाले.

Posted in गुगल | Tagged , , , | Leave a comment

रामानुजन जयंती- गुगलचा गणिती डुडल

ramanujanभारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या 125व्या जन्मदिवस गुगलने  डुडल स्वरुपात साजरा केला आहे. विशेष म्हणजे भारत सरकारने 2012 हे वर्ष ‘राष्ट्रीय गणिती वर्ष’ म्हणून जाहीर केले होते.  Continue reading

Posted in गुगल | Tagged , , , , , , | Leave a comment

जी-मेल:‘अटॅच’ करा ‘१० जीबी’ची फाइल

Gmailआपल्याकडील एकापेक्षा एक भन्नाट फिचर्सच्या जारोवर जी-मेलने नेटिझन्समध्ये सर्वाधिक लोकप्रिय मेल होण्याचा मान कधीच पटकावला आहे. जी-मेलच्या याच लोकप्रिय फिचर्समध्ये आणखी एक ADDON होणार आहे. ते म्हणजे लवकरच जी-मेल युझर्सना मेलसोबत तब्बल १० जीबीची फाइल अटॅच करता येणार आहे.

Continue reading

Posted in जी-मेल | Tagged , , , , , , | Leave a comment

फेसबुकवर एक अब्ज सक्रिय युझर्स

सोशल नेटवर्किंग वेबसाइटमधील आजवरची सर्व समीकरणे बदलणा-या फेसबुकने गुरुवारी एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. फेसबुकने एक अब्ज सक्रिय युझर्सचा टप्पा पूर्ण केल्याचे कंपनीचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग याने म्हटले आहे.

Continue reading

Posted in फेसबुक | Tagged , , , , , | Leave a comment